आजकाल माझ असं का होतंय काही कळेना,
--
वैभव
शरीर जागी असलं तरी चित्त जागी असेना.
काही करावे तरी मन हे माझ कुठेच लागेना
देह बोलतो एक तरी मन त्यासारखे वागेना.
कोटी प्रयत्न केला तरी मन तुझ्यातून वळेना
पाखरू तुज्या विचारांचे हृदयातून या उडेना.
कितीही जुळवले शब्द तरी तुजवीन ते जुळेना
पण माझिया प्रियाला मात्र प्रीत ही कळेना.
No comments:
Post a Comment